परिवर्तन पॅनल ने वाचला राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळाच्या संचालकांमुळे संस्थेला आलेल्या अधोगतीचा पाढा…
संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क परिवर्तन पॅनल मक्तेदारी संपुष्टात आणून सामान्य सभासदांना न्याय देत कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य उमेदवारास शिक्षण भरतीत संधी देणार ग्रामीण भागात वसतीगृह उभारणार शिक्षणाचा दर्जा सुधारत इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणार अश्या अनेक शैक्षणिक विषयांना अनुसरून कार्य करणार असल्याचे परिवर्तन पॅनल च्या वतीने सांगण्यात आले आहे. चाळीसगाव(प्रतिनिधी)- रामभाऊ […]
म्युनिसिपल ऑफिस स्टॉप को-ऑप क्रेडिट सोसायटीत सहकार पॅनल चे वर्चस्व,चर्चा मात्र निकुंभ यांनी स्वीकारलेल्या पराभवाची…
संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क विजयी उमेदवार १)नितीन नथ्थु सूर्यवंशी (५३) २) वसंत रामराव देशमुख(४९) ३)अशोक गुलाबराव देशमुख(४७) ४)तुषार नारायण माने(४५) ५)मिर्जा महमूद बेग फत्तु बेग(४३) ६)मनोज निंबा पगारे(४३) ७)जाधव दिनेश राजधार(४६) ८)बापू बाबूलाल जाधव (२५) ९) यशोदा देवचंद पवार(बिनविरोध) १०)दीपाली कृष्णराव देशमुख(बिनविरोध) ११)सुभाष मना आगोने (बिनविरोध चाळीसगाव(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या चाळीसगाव म्युनिसिपल ऑफिस […]
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सागर देशमुख यांच्या कुटुंबीयांना कास्ट्राईब शिक्षक महासंघाची ४ लाख ७७ हजार रुपयांची आर्थिक मदत…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव कास्ट्राईब शिक्षक महासंघ शिक्षकांच्या सुखदुःखात नेहमीच सामील आहे ही छोटेखानी मदत म्हणजे आमचे कर्तव्य असून महासंघाच्या एकीचे बळ आहे महासंघ नेहमीच शिक्षकांच्या पाठिशी आहे- राज्याध्यक्ष गौतम कांबळे(कास्ट्राईब शिक्षक महासंघ) दौंड(प्रतिनिधी)-ग्रामपंचायत निवडणूक २०२२ च्या निवडणूक कामकाजासाठी जात असताना अपघातात मृत्युमुखी पडलेले कालकथित सागर नामदेव देशमुख यांच्या कुटुंबीयांना ४ लाख […]
पक्षासाठी लढणारा भाजपचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण – माजी आमदार साहेबराव घोडे
अधिकार आमचा न्युज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)– दि २५ शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रुपाने चाळीसगाव तालुक्याला जळगाव जिल्हात मानाचे स्थान मिळाले, दुध संघात चाळीसगाव तालुक्याची मान उंचावली त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण […]
प्रदेशध्यक्ष जयंत पाटीलांचे निलंबन मागे घ्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाळीसगाव
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-नागपुर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना मध्ये महाविकास आघाडीच्या सदस्यांना सभागृहामध्ये का बोलु देत नाही यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सभागृहाच्या अध्यक्षांना विनंती करत असतांना अधिवेशन संपे पर्यंत त्यांचे हेतु पुरस्कर सुड वुध्दीने निलंबन करण्यात आले असल्याचे सांगत सदर घटनेचा चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विभागच्या वतीने […]
गौतम कांबळे यांची शिक्षक संघटना समन्वय समितीच्या
” राज्यमहासचिव ” पदी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-गौतम कांबळे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या ” राज्यमहासचिव ” पदी निवड करण्यात आली आहे .याबाबतची माहिती समन्वय समितीचे राजाध्यक्ष अरुण जाधव व राज्य समन्वयक प्रकाश घोळवे यांनी दिली .गौतम कांबळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत .ते सध्या […]
दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोयल खेडकर मॅडम यांच्या हस्ते दौंड तालुका एडवोकेट बार असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)- दौंड तालुका एडवोकेट बार असोसिएशनच्या वतीने 2023 या वर्षीचे दिनदर्शिका कॅलेंडर चे दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोयल मॅडम,कुलकर्णी मॅडम,कुलकर्णी साहेब व अग्रवाल साहेब यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले दिनदर्शिका चे प्रकाशन झाल्यानंतर सर्व वकील बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हे […]
अमळनेरचा आवाज संसद भवनात घुमणार, अमळनेरचे युवा वक्ते ॲड.सारांश सोनार राज्यातून एकमेव!
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) अमळनेर(प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय आयोजित दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड सारांश सोनार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये वाजपेयी यांचे बद्दल विचार मांडणार आहेत.भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पंतप्रधान अटल […]
आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो – चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती
संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क नागपूर : २१ डिसेंबर,आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो, मात्र आता एकाच […]
रेशनच्या तांदळाची बाजारात विक्री साठी निघलेल्या तांदूळ,ट्रक सह १६ लाख ९० हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांची कारवाई
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांची कारवाई,पुरवठा निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी १ ) निलेश उर्फ पप्पु सुरेश वाणी २ ) रफीक शहा गफ्फुर शहा ( ड्रायव्हर ) दोन्ही राहणार उंबरखेड यांचे विरूध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी मेहुणबारे पोलीस […]