प्रदेशध्यक्ष जयंत पाटीलांचे निलंबन मागे घ्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाळीसगाव
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-नागपुर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना मध्ये महाविकास आघाडीच्या सदस्यांना सभागृहामध्ये का बोलु देत नाही यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सभागृहाच्या अध्यक्षांना विनंती करत असतांना अधिवेशन संपे पर्यंत त्यांचे हेतु पुरस्कर सुड वुध्दीने निलंबन करण्यात आले असल्याचे सांगत सदर घटनेचा चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विभागच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला तसेच तात्काळ निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष श्याम देशमुख,जि प सदस्य शशिकांत साळुंखे, मा उपनगराध्यक्ष भगवान पाटील,नगरसेवक रामचंद्र जाधव, मा.सभापती अजय पाटील, ता अध्यक्ष दिनेश पाटील, नगरसेवक दीपक पाटील,भास्कर जाधव, सदाशिव गवळी, प्रकाश पाटील,भाऊसाहेब पाटील, ॲड.आकाश पोळ, कुणाल पाटील, संजय जाधव, कचेश्वर सोनवणे, विजय शितोळे, विकास पाटील, बिटू अहिरे अजय धनगर, योगेश पवार, बोरीलाल चव्हाण, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते