बालविवाह निमूर्लन प्रशिक्षक कार्यशाळा संपन्न,बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव-दि. 17 जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड […]

लहान मुलीचे अर्भक आढळले कचरा कुंडीत,सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी केला गुन्हा दाखल.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-कचरा कुंडीत आढळले मुलीचे अर्भक सामाजिक कार्यकर्ते अशोक मारुती शिंदे यांनी केला गुन्हा दाखलसंपूर्ण माहिती अशी की सामाजिक कार्यकर्तेअशोक मारुती शिंदे वय.38 वर्षे रा वडारगल्ली वैदुवस्तीपरीसर ता दौंड जि पुणे येथे कुंटुबासह राहण्यास असुन रिक्षा चालवुन उदरनिर्वाह करतात तसेच दौंड शहरामध्येसामाजिक कार्य करीत […]

नेहरू युवा केंद्राचे”स्वच्छ भारत-क्लीन इंडिया” अंतर्गत ‘प्लास्टिक मुक्त अभियान’स्वच्छता करत जनजागृतीस सुरवात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत “स्वच्छ भारत-क्लीन इंडिया” अंतर्गत ‘प्लास्टिक मुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्राचे जळगाव जिल्हा युवा अधिकारी श्री.नरेंद्र डागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील विविध ठिकाणी […]

केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू याची भाईगिरी …….शिक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली धमकी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी . सदर घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, दापोडे तालुका वेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी केंद्रातील मागासवर्गीय शिक्षकाला अश्लील भाषेत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ […]

आमदार चव्हाण यांचे कार्य पर्यायी नाही तर,कायमस्वरूपी उपाययोजना”काम बोलता है”

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा विशेष(चाळीसगांव)-एकीकडे पावसाने हैराण झालेले चाळीसगांववासी तर एकी कडे कंबर मोडणारे रस्ते नागरिकांची अवस्था बिकट होत चालली होती मात्र या त्रासातून त्वरित मुक्त करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने स्टेशन रोड बँक ऑफ बडोदा जवळील रस्ता दुरुस्ती चे कार्य सुरू […]

लंपी आजाराने पशुधन अडचणीत गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी -खासदार उन्मेश पाटील

अधिकार आमचा न्युज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव – जनावरांमध्ये अचानक ताप व त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनापासून इतर जनावरांना संसर्ग होऊ नये. यासाठी तातडीने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी धास्तावलेले पशुपालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी आज […]

बी ई मॅकेनिकल इंजिनिअरने नोकरी न करता व्यवसाय निवडला, उभा केल्या १९ “शाखांचा” मिसळ कट्टा

अधिकार आमचा विशेष युवराज काळे यांची यशोगाथा सोलापूर : सध्या मार्केटमध्ये मिसळचा पूर आला आहे. अनेक लोक मिसळच्या अनोख्या चविची जाहिरात करतात. या सारखी चव तर दुसरीकडे नसल्याचाही दावा करतात. मात्र, वास्तवात चविचा आणि मिसळचा एकमेकाशी दुरान्वये संबंध नसतो. वेगवेगळ्या मार्केटिंगच्या क्लुप्त्या वापरून आपली मिसळ मात्र, जोरात विकत असतात. मग […]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन,शहराला यात्रेचे स्वरूप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(विशेष)-चार दशकांपासून असलेली प्रतीक्षा दि 26 सप्टेंबर 2021 रविवार रोजी संपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन होताच शिवप्रेमींनी एकच गर्दी केली शहराला आले यात्रेचे स्वरूप प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा होती की शहरातील मुख्य चौकात सिग्नल पॉईंट येथे महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींनी निवेदन दिलीत,आंदोलन […]

दिल्लीत 11 महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा दौंड काँग्रेस चे निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि 27 सप्टेंबर 2021 सोमवार रोजी शेतकरी हितांसाठी काँग्रेस तर्फे भारत बंद आंदोलन करण्यात आले होते याचाच भाग म्हणून दौंड काँग्रेस तर्फे दौंड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जनतेला भरमसाठ खोटी आश्वासन देवून केंद्रामध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार ज्या हुकुमशाही […]

सामाजिक कामाची पावती विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)दि.२६ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी वाणी मंगल कार्यालय आझाद चौक पारोळा जिल्हा जळगाव येथे आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मा.विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड झाली विनोद साळुंखे चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष […]