सेलु तालुका येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी वर्धासंतोष मेश्राम वर्धा – सेलु तालुका येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने जिल्हा शहर अध्यक्ष शंकर पाणबुडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मा. तहसीलदार साहेब, सेलु यांना सन 2019 – 2020 च्या झालेल्या आर्थिक सातवी आर्थिक जनगणने च्या दरात आणि त्यात होणारा घोळ […]

दौंड मध्ये कोरोनाने घेतलेला वेग थंडावला.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड मध्ये कोरोनाने घेतलेला वेग थंडावला. दिं. 30/7/20 रोजी एकुण 22 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे पाठवण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं. 31/07/20 रोजी प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 4 रूग्ण पॉजीटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे.बंगला […]

शेठ जोतिप्रसाद विद्यालय दौंड माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये घवघवीत यश

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव शेठ जोतिप्रसाद विद्यालय निकाल 97.66% लागला आहे एस एस सी निकाल- मार्च 2019-20 1) निकम प्रणव चंद्रशेखर – 93.6%2) शेख साहिल कचरुद्दीन – 92%3) आरवडे रोहन नितीन – 91.4% इंग्रजी माध्यम- 1) कु. गोरे धनश्री अमोल – 92.20%2) कु. काकडे साक्षी संतोष 87.40%3) […]

उल्लेखनीय कामगिरी केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्रीअभिजित मधुकर जाधव यांना आंतरिक सुरक्षा पदक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी नक्षलग्रस्त भागात निष्ठेने व देशाला आणि महाराष्ट्राला धोकानिर्माण करणाऱ्या देशविरोधी काम करणाऱ्या नक्षलवादनिर्माण करणाऱ्या नक्षली वर योग्य त्याप्रकारे कारवाई केल्याने व उल्लेखनीय कामगिरी केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्रीअभिजित मधुकर जाधव यांना आंतरिक सुरक्षा पदकजाहीर केले आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या […]

दौंड नगरपरिषदेचे हुतात्मा चौक येथील वाचनालयाला लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे लहुजी शक्ती सेने ची मागणी.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दौंड तालुका प्रतिनिधी विजय जाधव दि.01 ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दौंड नगरपरिषद वाचनालय चौक दौंड येथील वाचनालयास लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे तसेच याबाबत दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी दोन्ही गटातील सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत हुतात्मा चौक दौंड […]

शॉक लागून 13 वर्षीय बालक जखमी,उपचारासाठी दाखल…..

जिल्हा प्रतिनिधी वर्धासंतोष मेश्राम, वर्धा वर्धा – सिंदि (मेघे) वॉर्ड क्रमांक 02 परिसरातील कांबळे यांच्या घरी दुसरा मजला वरती राहत असलेले भाडेकरूंच्या मुला ला इलेक्ट्रीक शॉक लागून जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांच्या सांगण्या वरुण मुला चे वय जवळ पास 13 वर्षे आहे.तो टेरिस वर पतंग […]

टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहर प्रतिनिधी गफ्फार शाह कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आज दि 29 जुलै 2020 बुधवार रोजी टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत मास्क न लावणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत मास्क ना लावणाऱ्या वाहन चालकांकडून 100 रु प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला लोकांनी जागरूक व्हावे शासन […]

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना रुग्ण हक्क परिषद पाच हजारांचे बक्षीस देणार – उमेश चव्हाण

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क पिंपरी प्रतिनिधी सनी घावरी पुणे – देशात हिंदू – मुस्लीम – बौद्ध – ख्रिश्चन अश्या सर्वच धर्मियांना एकमेकांपुढे शत्रू म्हणून उभे केले आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करून परस्पर संमतीने विवाह करणारे तरुण जातीय – धर्मीय भेद नष्ट करत आहेत. देशासमोर अनेक संकटे उभी असताना धर्माच्या नावावर […]

वर्धा पुन्हा कोरोना रुग्ण,परिसर सील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क वर्धा जिल्हा प्रतिनिधी संतोष मेश्राम वर्धा – सिंदि (मेघे) हिंदीनगर परिसरात पुन्हा 01 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहे त्या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.परिसरातील ठाकरे यांचे घर ते कुतरमारे यांच्या घरा पर्यंत परिसर सील करण्यात आला आहे.परिसरातील नागरिकांनी मास्क चा उपयोग करावे.विना कारण घरा बाहेर पडू […]

पोलीस प्रशासन व नगरपरिषद तर्फे मास्क न लावणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव – रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता चाळीसगाव पोलीस प्रशासन व नगरपरिषद सज्ज झाले आहेत,मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांना आज दि 27 सकाळ पासून पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांनी मिळून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे या कारवाईत मास्क न लावणाऱ्या लोकांना […]