जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी डिसेंबर २०२२ अखेरच्या रिक्त जागा दाखवण्यात याव्या-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी डिसेंबर २०२२ अखेर सेवानिवृत्त तथा अन्य कारणांमुळे रीक्त होणाऱ्या जागांचा बदली प्रक्रीयेत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मेलद्वारे केलेल्या निवेदनात केली आहे .या मागणीचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, त्यांचे कार्य निष्पादन अधिकारी पाटीलसाहेब […]
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची संत रविदास भवन बांधण्यासाठी १० लाख रु. निधी मागणी आमदार चव्हाण यांनी दिली तात्काळ मंजुरी…
संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे, तालुका कार्यकारणी चाळीसगाव, जिल्हा जळगाव,मौजे कळमडू गावातील संत रविदास भवन बांधण्यासाठी १० लाख रु. निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रिय आमदार, श्री. मंगेशदादा चव्हाण, चाळीसगाव यांच्या बरोबर दी. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, समाजाच्या व्यथा, अडचणी समजून घेऊन आमदार चव्हाण यांनी १० लाख […]
गोड बोलणारे तर खूप आहेत,मात्र दिवाळी गोड करणारे आमदार मंगेश चव्हाण
संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली ओळख तालुक्याचा हक्काचा पर्याय म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे,दिवाळी निमित्ताने आमदार चव्हाण यांनी आपली दिवाळी साजरा करतांना दि 24 ऑक्टोबर रोजी अनेकांची दिवाळी सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.आज लक्ष्मीपूजन दिवाळी या सणाची सुरवात चाळीसगांव तालुक्यातील वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या पत्नी,माता पिता […]
चाळीसगाव तालुक्यातील ११८.९ किमी रस्त्यांचे उजळले भाग्य आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी) – गेल्या अनेक दशकांपासून चाळीसगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेकडे वर्ग असल्याने त्यांना राज्य शासनाचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने नवीन भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून ३१ इजिमा व ग्रामा यांच्या एकूण ११८.९ किमी […]
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक आणि शिपाई पाच हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-तक्रारदार यांची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची दुबार प्रत देण्यासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व शिपाई यांनी तक्रारदार यांच्याकडूनएकूण पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रुचून रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांच्या कडून विवाह प्रमाणपत्राची दुबार प्रतची उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मागणी करण्यात आली होती मात्र […]
पुणे जिल्हा परिषद शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होताच सन अँग्रीम देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होताच अशा उपशिक्षकांना ताबडतोब दिवाळी सण अँग्रीम देणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना दिवाळीनिमित्त सन अँग्रीम देण्याची […]
मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना अद्याप दिलेली नाही . अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे […]
किरण कुमार बकालेला सेवेतून बडतर्फ करून अटक करा – चाळीसगाव सकल मराठा समाजाचे साखळी आंदोलन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) चाळीसगाव(प्रतिनिधी)- किरण कुमार बकाले हा विकृत व मराठा द्वेषी जळगाव एलसीबीचा निलंबित पोलीस निरीक्षक याने मराठा समाजाच्या महिलांच्या विरोधामध्ये अत्यंत गलिच्छ व विकृत घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाची बदनामी किरण कुमार बकाले याने केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने बकालेला सेवेतून बडतर्फ करून अटक करण्यात यावी यासाठी चाळीसगाव तहसील […]
पाटणादेवी दर्शनासाठी भाविकांसाठी नवरात्रात उत्सवात चाळीसगांव लालपरीच्या 1390 विक्रमी फेऱ्या
संपादक गफ्फार मालिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-जनसामान्यांच्या सुखाची सवारी म्हणून ओळख असलेल्या लालपरी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाची एस टी सेवा जनसामान्यांसाठी नेहमीच प्रामाणिक सेवा पुरविण्याचे कार्य करत असते याचेच एक उदाहरण म्हणजे नवरात्र उत्सवात चाळीसगांव आगरातर्फे पाटणादेवी दर्शनासाठी तब्बल 1390 फेऱ्या करत 7 लाख 25 हजार 255 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून देण्यात आले.यायाबत सविस्तर […]
ईद मिलाद-उन-नबी निमित्त नई राह फाउंडेशन तर्फे मतिमंद शाळेत नई राह फाउंडेशनतर्फे मिठाई वाटप…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-मुस्लिम बांधव वर्षभरात साजऱ्या करत असलेल्या सणांपैकी ईद मिलाद-उन-नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे इस्लामचा रबी उल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील १२ व्या दिवशी ईद मिलाद-उन-नबी साजरी केली जाते. या दिवशी इस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणि महान संदेष्टे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला […]