शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरने दिले खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव -शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांना कर्ज प्रकरण करतांना तारण देण्याची गरज असते मात्र याबाबत अनेक पालकांकडे तारण देण्यासाठी स्वतःचे घर अथवा स्थावर संपत्ती ही व्यवस्था नसते. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तारण देण्याबाबत नापसंती असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी व […]

क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनच्या तक्रारीची वरीष्ठ स्तरावरून गंभीर दखल,चौकशी सुरू…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (पाटणा ) श्री.एम.डी.चव्हाण तसेच त्यांचे सहकारी वनमजुर जगन मोरकर व वनमजुर रामचंद्र पाटील यांनी संगन मताने , दिनांक २६/१२/२०२० रोजी पाटणादेवी अभयारण्य (संरक्षित क्षेत्र) येथे दिवसा ढवळ्या पथीकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील […]

तालुक्याने पुन्हा जवान गमावला…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील  येथील शिंदी येथील इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्स मध्येकार्यरत असणारे जवान संभाजी धर्मा पानसरे यांचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू  जवान संभाजी धर्मा पानसरे(वय 31) राहणार शिंदी तालुका चाळीसगाव हे नुकतेच 4 जानेवारी रोजी एक महिन्याच्या सुट्टीत घरी आले होते दि 24 […]

केळी पिकांचे (सन २०१९-२०) वादळ व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची रक्कम तातडीने द्यावी. अन्यथा शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरण्याचा खासदार उन्मेश पाटील यांचा कृषी सचिवांना इशारा.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव – हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा विमा शेतक-यांनी काढलेला असून मी वरील संदर्भीय पत्रान्वये आपणाकडे यापूर्वीच 11 नोव्हेंबर 2020 रोजी नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग होणेबाबत मागणी केली होती. त्याअनुषंगाने संबंधीत विमा कंपनीने […]

दौंड पोलिसांची सिने स्टाइल कामगिरी नगर जिल्ह्यातून चोरून आणलेली बोलेरो गाडी सिनेस्टाईल पाठलाग करून घेतली ताब्यात….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधवदौंड(प्रतिनिधी)-आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास पोलीस नेहमीप्रमाणे गस्त करीत असताना दौंड शुगर कारखाना जवळ एक क्रमांक MH 42 H 6002 या गाडी मध्ये तीन ईसम संशयित रीत्या फिरताना दिसल्याने पोलीस पथकाने त्यांना दौंड शुगर पेट्रोल पंपावर हटकले असता त्यांनी […]

चाळीसगाव शिवसेना कार्यालयात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ जयंती चाळीसगाव शहर व तालुका शिवसेना मार्फत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय घाट रोड येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरे ,नेताजी सुभाष चंद्र बोस ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार […]

भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराचा विजय

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृृत्तसेवा): जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने वार्ड क्रमांक 4 मधून विजय मिळवला आहे. अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी तो अर्ज बाद केला होता. न्याय हक्कासाठी अंजली पाटील हिने […]

मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करणेबाबत,किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांची माहिती

अधिकार आमचा न्यूज नेटवर्कजळगाव, दि. 16 (वृृत्तसेेवा) – नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात अकोला, बुलढाणा व चंद्रपूर जिल्ह्यात मका पिकावर नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. तरी शेतकरी बंधुनी शेताचे नियमित सर्वेक्षण करुन या किडीचा त्वरित बंदोबस्त करावा. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.खाद्य वनस्पती – ही किड बहुभक्षीय असून […]