सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी प्रदेश तेली युवक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सदानंद चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश तेली युवक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती आपल्या कार्याने समाजात आपले वलय निर्माण करणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सदानंद चौधरी यांची राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.आण्णासाहेब जयदत्त शिरसागर यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या […]

कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी मिळावी-अखिल भारतीय कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दौंड तालुका व शहरी भागातील कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी मिळावी म्हणून अखिल भारतीय कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य दौंड यांच्यावतीने दौंड तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेदौंड तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात अनेक कलावंत आहेत, त्यांची उपजीविका त्यांच्या कलेवर अवलंबून आहे परंतु […]

महागाई विरोधात शहर महिला काँग्रेस व आमदार प्रणिती ताई शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा उपक्रम

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले, उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती ताई शिंदे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नाशिक पदवीधर आमदार डॉ सुधीर तांबे,महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे,आमदार शिरीष दादा चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड भैय्यासाहेब पाटील,जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना ताई वाघ यांच्या आदेशान्वये चाळीसगाव महिला काँग्रेस शहर […]

राजा माने हे विनयशीलता आणि कर्तृत्व यांचा दुर्मिळ मिलाप-चंद्रकांतदादा पाटील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क बार्शी ही गुणवत्तेची खाण!चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गारराजा माने यांच्या निवासस्थानी भेट बार्शी,दि.- बार्शी ही सर्वच क्षेत्रातील गुणवत्तेची खाण असून इथल्या मातीत तयार झालेली माणसे विविध क्षेत्रात सातत्याने विश्वविक्रमी कामगिरी बजावत असल्याचे गौरवोद्गार चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांनी येथै काढले.ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार […]

चाळीसगाव शहर महिला कॉंग्रेस तर्फे काँग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात अभियानास प्रारंभ;

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव(प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी महिला काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष पद मिळाल्यानंतर अर्चना ताई पोळ यांनी महागाई विरोधात जोरदार मोर्चा काढत शहरात महिला काँग्रेसचे कमिटीचे कार्य सुरू असल्याचे चित्र निर्माण केले आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व जळगाव जिल्हा […]

अधिकार आमचा च्या बातमीचा इफेक्ट् बँक ऑफ बडोदा जवळील खड्डयाचे काम सुरू

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव चाळीसगाव(प्रतिनिधी)-अधिकार आमचा च्या बातमीचा इफेक्ट् बँक ऑफ बडोदा जवळील खड्डयाचे काम सुरू नगरपालिकेने घेतली दखल,जागृत वाचकांचे धन्यवाद

डॉ. रसिक मेहेर यांना कोरोना योध्दा पुरस्कार

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड-(प्रतिनिधी)-डॉ रसिक मेहेर बी ए एम अँड एस ची डिग्री घेत 45 वर्षांपेक्षा जास्त काळापासून गोरगरिब रुग्णांची सेवा करीत आहेत. डॉ मेहेर यांच्या या अनुभवाचा फायदा मिळाला कोरोना रुग्णांना मिळाला जवळ पास 500 पेक्षा जास्त रुग्णांना डॉ मेहेर यांनी बरे केले प्रामाणिक सेवा […]

बचत गट चाळीसगावचे म पोषण आहाराचा पुरवठा कुठून?जर शहरातून तर किचन साठी नगरपालिकेची नाहरकत घेतली होती का?नाहीतर पुरवठा धुळ्याहून शक्य कसा?

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाहचाळीसगाव : काही दिवसांपुर्वी चाळीसगावचे जय मातादी महिला स्वयं सहाय्यता बचत गट व सदस्या माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गट बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठेदाराने बचत गटाचे अनुदान परस्पर लाटले असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर बचत गटाच्या […]

शहरातील मुख्य रस्त्यावर गटारीचा स्लॅब कोसळून मोठा खड्डा,नगरपालिका प्रशासन बघतोय अपघाताची वाट

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव(प्रतिनिधी)-बँक ऑफ बडोदा स्टेशन रोड मुख्य रस्त्यावर असलेले भले मोठे खड्डे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात नाही की दुर्लक्ष केले जात आहे, नगरपालिका प्रशासनास अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून बॅरिकेट्स लावण्यासाठी सुद्धा वेळ नाही.शहरातील स्टेशन रोड बँक ऑफ बडोदा समोरील गटारीचा स्लॅब कोसळून भले […]

नेहरू युवा केंद्र जळगांव यांच्या मार्फत वृक्षारोपण…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव – येथील नेहरू युवा केंद्राचे नवनियुक्त समन्वयक शंकर कैलास पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू युवा केंद्र व रावण साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या अनेक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे चाळीसगांव ब्लॉक समन्वयक शंकर पगारे, माजी समन्वयक अजय पगारे […]