Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

डॉ. रसिक मेहेर यांना कोरोना योध्दा पुरस्कार

0
2 0
Read Time1 Minute, 50 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड-(प्रतिनिधी)-डॉ रसिक मेहेर बी ए एम अँड एस ची डिग्री घेत 45 वर्षांपेक्षा जास्त काळापासून गोरगरिब रुग्णांची सेवा करीत आहेत.

डॉ मेहेर यांच्या या अनुभवाचा फायदा मिळाला कोरोना रुग्णांना मिळाला जवळ पास 500 पेक्षा जास्त रुग्णांना डॉ मेहेर यांनी बरे केले प्रामाणिक सेवा करत रुग्ण सेवेचे कार्य अविरत करत होते त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाने (नवी दिल्ली) घेत डॉ. रसिक मेहेर यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रधान केला,राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश संदिपजी लोंढे,उपाध्यक्ष पुणे जिल्हा शामू लोंढे,महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा कार्यकरनी यांच्याकडून डाँ रसिक मेहेर बी ए एम अँड एस फैमिली फिजिशियन दौंड यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देण्यात आले.

यावेळी डॉ मेहेर यांनी बोलतांनी सांगितले की रुग्ण सेवा ही प्रामाणिक पने जीवनभर करणार असून या पुरस्कारने मला स्फूर्ति मिळाली असून आजुन जोरात रुग्ण सेवा करणार.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: