रोटरी क्लब ऑफ दौंड,भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकार च्या आवाहन ला प्रतीसाद देत रक्तसंकलन करण्याचा संकल्प साधत रोटरी क्लब ऑफ दौंड,भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  महा रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. भारतीय जैन […]

ज्या प्रभागातील रहिवाशी त्याच प्रभागात मतदान यादीत नाव समाविष्ट करावे AIMIM चे चाळीसगाव प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहरातील मतदान याद्यांची फेरतपासणी करून प्रत्येक वार्डाचे सर्वेक्षण करून जे नागरिक ज्या वार्डात राहत असतील त्या वार्डात मतदान यादीत नाव टाकन्यात यावे. ज्या वार्डात राहत आहे त्या वार्डात मतदान यादीत नाव नसल्याने व दुसऱ्या वार्डात नाव गेल्याने मतदार मतदान टाकण्यास टाळतात यामुळे […]

31 डिसेंबरला गडकील्ल्यांवर दारुच्या पार्ट्या करणाऱ्यांचा बंदोबस्त करा सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव पोलिसांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव(प्रतिनिधी)-31 डिसेंबर च्या दिवशी अनेक हौसे गवसे गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करतात आणि गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करतात याला आळा बसावा म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरदे यांना आज निवेदन देण्यात […]

ट्रामा केअर सेंटर येथील काही भाग इतर रुग्णांसाठी खुले करा-पीपल्स सोशल फाऊंडेशनची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव(प्रतिनिधी)-संपूर्ण तालुका व परिसरातील ग्रामीण भागातुन रुग्ण उपचारासाठी चाळीसगाव येथे येत असतात. अनेकदा रात्री अपरात्री इमर्जन्सी केसेस येत असतात. परंतु खासगी रुग्णालये कोविड टेस्ट तसेच आर्थिक अडवणुक करुन रुग्णांना अॅडमिट करुन घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांना उपचाराकरिता जळगाव वा अन्य ठिकाणी जाणे परवडत नाही. […]

माहिती अधिकार कार्यकर्ते व पुणे शहरातील शिवसेना नेते श्री राजेंद्र भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा मालाचे वाटप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार कार्यकर्ते व पुणे शहरातील शिवसेना नेते श्री राजेंद्र भिलारे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाटस ता.दौंड जि.पुणे येथे गोंधळी समाजातील निराधार व विधवा महिलाना किराणा मालाचे वाटप करण्यात आले भिलारे साहेबानी दानशूर व उद्योगपती यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला. आपण […]

चाळीसगावात मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्नाना रक्ताचा महाराष्ट्रात तुटवडा जाणवत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले होते . त्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव येथील मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने शहरातील स्टेशन रोड वरील गुड शेफर्ड इग्लिश् मेडीयम […]

केंद्र सरकारच्या ३ कृषी विधेयक कायद्यांना नरेंद्र मोदी टीम चा पाठिंबा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दौंड शहरातील नरेंद्र मोदी टिम यांनी दि. २४ डिसेंबर वार गुरुवार रोजी केंद्र सरकारच्या ३ कृषी विधेयक कायद्यांना पाठिंबा देत दौंड शहराचे मा. तहसीलदार यांना तहसिल कार्यालयात जाऊन निवेदन दिले व नरेंद्र मोदी टिम यांनी या विधेयकाला पाठिंबा […]

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर) दौंड शहर व तालुका वतीने गरजूंना ब्लॅंकेट चादर वाटप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-काल दि 25/12/2020 रोजी नाताळ व धम्मभूमी देहूरोड येथील बुद्ध मूर्ती स्थापना दिनाचे औचित्य साधून दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) दौंड तालुका वतीने, दौंड शहरातील गरीब व गरजू शेकडो लोकांना चादर व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले […]

शहीद जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची सात्वंन भेट

जळगाव(प्रतिनिधी)-दिनांक 22 – कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला.जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान […]

दौंड पोलिसांच्या वतीने पोलीस पाटलांचा सन्मान.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड:-दौंड मधील पोलीस पाटलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निस्वार्थपणे बजावले व जनतेला व आपल्या गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच वेळ प्रसंगी रात्रीच्या वेळी गावतील ग्रामसुरक्षा दल सदस्यांना साथीने गस्त घालने आदी कामे उत्तम रित्या पडणाऱ्या पोलीस पाटलांनी […]