Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

रोटरी क्लब ऑफ दौंड,भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर

0
1 0
Read Time1 Minute, 24 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकार च्या आवाहन ला प्रतीसाद देत रक्तसंकलन करण्याचा संकल्प साधत रोटरी क्लब ऑफ दौंड,भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  महा रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. भारतीय जैन संघटना व सचिव महावीर पारख,तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष  सुशील शहा मेडीकल डायरेक्टर डाॅ.राजेश दाते, तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज चे अध्यक्ष महेश जगताप,याचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्त संकलन करण्याकरीता रोटरी ब्लड बॅंक दौंड चे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ दौंड,रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
50 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: