तळेगाव येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुणवंत शेलार हे उपोषणास बसले अजून त्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर पाठींब्याचे पत्र देत समर्थन दिले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला सरसकट […]
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन
संपादक गफ्फार शेख (मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव प्रतिनिधी -सपूर्ण मराठा समाजाविरोधात अपशब्द वापरणारा नारायण राणे तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते,रामदास कदम ,सदाभाऊ खोत,छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि २९ रोजी दहन करण्यात आले,यावेळी घोषणानी परीसर दुमदुमून गेला.सपूर्ण मराठा समाजाविरोधात नारायण राणे याने […]
सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण,उपोषणास रयत सेनेचा पाठिंबा
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी तळेगाव येथे गुणवंत शेलार यांचे साखळी उपोषण तर शिरसगाव येथे दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना होऊन ही दिलेला शब्द मुख्यमंत्र्यानी […]
राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्काराने ह.भ.प. ए.बी.पाटील सन्मानित…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव (प्रतिनिधी) :-येथील पाटील वाड्यातील रहिवाशी तथा ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) यांना नुकतेच राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील पाटील वाडा खोल गल्ली येथे शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने दि.२२ रविवार रोजी झालेल्या एका कीर्तनात दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेचे राष्ट्रीय सचिव […]
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत गट तट विसरून ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केल्यास 50 लाखापर्यंत निधी देणार आमदार चव्हाण…..
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या गावांना 25 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचा विकास निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यात पाच हजाराहून अधिक लोकसंख्या […]
चाळीसगाव तालुक्यात दहा दिवस गणितासाठी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी,गणितात विद्यार्थ्यांचा उंचावला स्तर
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)- : इयत्ता 01 ली ते इयत्ता 07 पर्यंतच्या जिल्हा परीषद शाळांमधील 21381 विद्यार्थ्यांसाठी 10 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत दहा दिवस गणितासाठी हा उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.जिल्हाधिकारी मा.श्री. आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अनिल झोपे, प्राचार्य […]
पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्रि कल्याण संघ च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी सूर्यकांत कदम यांची निवड….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क यात्रेत असणाऱ्या म ती रेल्वे प्रवास, बस प्रवास,पायी प्रवास,छोट्या मोठ्या वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी म्हणजेच सर्व प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला प्रवासात मदत करणे त्यांच्या सुख सुविधांसाठी सहकार्य करणे हा या संघटनेचा उद्दिष्ट असून त्याला अनुसरून प्रवासी हिताचे कार्य करत सेवा करणार सूर्यकांत कदम नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चाळीसगाव(प्रतिनिधी) […]
जळगांव जिल्ह्यात एसीबीचा कारवाईंचा धडका,लाचखोर वायरमन जाळ्यात….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव(प्रतिनिधी)-जिल्ह्यात लाच लुचपत विभागाच्या कारवाया जोरात तरी लाचखोर काही थांबेना पुन्हा एकदा लाचखोर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे,आज दि.18 रोजी जळगाव शहरातील आदर्श नगर कक्ष महावितरणाचा वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन) 25 हजार रूपयांची लाच घेताना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले असुन संतोष भागवत प्रजापती (वय 32)वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन) आदर्श […]
नगरपालिकेची डास प्रतिबंधक फवारणी नुसती नावाला,डासांचा वाढता कहर आमच्या गावाला…..
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात डेंग्यू सदृश आजाराने डोकं वर काढताच खासदार उन्मेष पाटील यांनी नगरपालिका आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले होते त्याचा इफेक्ट होऊन डास प्रतिबंधक फवारणी सुरू झाली पण ज्या प्रमाणात लाखोंचा खर्च कागदांवर दिसत आहे त्यानुसार डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. डास प्रतिबंधक फवारणी सुरू झाली […]
माहितीचा अधिकार कलम 4(1)ख चा शासकीय अधिकाऱ्यांना विसर,सक्तीने अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारींना निवेदन…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगांव(प्रतिनिधी)-माहिती अधिकार अधिनियम 2005 ला लागून करून 18 वर्ष झाली मात्र आज देखील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारी अधिनियम 2005 च्या कलम 4(1) ख ची शासन स्तरावरून विविध आदेश आल्यावर देखील अंमलबजावणी होतांना दिसत नाही वर्षातून दोनदा कलम 4(1)ख प्रसिद्ध करणे अनिवार्य असतांना देखील या बाबत काही शासकीय […]