Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

तळेगाव येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा

0
0 0
Read Time2 Minute, 13 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुणवंत शेलार हे उपोषणास बसले अजून त्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर पाठींब्याचे पत्र देत समर्थन दिले आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण पुन्हा एकदा दि २५ ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीला चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा म्हणून तळेगाव येथे गुणवंत भाऊ शेलार हे दि.29 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून करजगाव चे किशोरभाऊ पाटील तसेच ग्रामपंचायतला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी यांचा तळेगाव येथे मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंब्याचे पत्र चाळीसगाव शहराध्यक्ष सागर निकम. शहर सचिव सोमनाथ मोरे ,सहसचिव दीपक गुरव , गायकवाड. अनिल पगारे,मनोज निकम राकेश पगारे राजेश शितोळे ,सतीश राव देशमुख ,बाळासाहेब देशमुख, नितीन देशमुख ,यांनी दिले आहे ,तसेच तळेगाव येथील शाखा कार्यकारणीतील कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: