राष्ट्रीय वरिष्ठ (पुरुष) हॅन्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला 25 वर्षानंतर कांस्य पदक,चाळीसगाव च्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी) :- हरियाणा (सिरसा) येथे झालेल्या ५० वी राष्ट्रीय पुरुष हॅन्डबॉल स्पर्धा दि २० मार्च ते २४ मार्च 2022 रोजी संपन्न झाली, त्यात चाळीसगाव येथील राजेश रमेश चव्हाण व करण सुनील पाटील यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत मध्यप्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड […]
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त मतदान नोंदणी शिबीर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव-शहरात अनोखा उपक्रम राबवत आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त विशेष मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले.या शिबिराची सुरुवात नवीन पाच तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीत नोंदणी करून करण्यात आली,आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनाचे औचित्य साधून प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी एका विशेष शिबिराच्या आयोजन केले होते या शिबिरामध्ये तृतीयपंथी मतदारांची नोंदणीकरण करुन मतदान हक्कासाठी […]
चाळीसगांव सालाबादप्रमाणे यंदा ही गुढीपाडव्याच्या दिवशी कुस्तीचा भव्य सामना
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव — येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड वर्षाच्या परंपरेनुसार रघुवीर व्यायाम शाळेच्या वतीने भव्य कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री रघुवीर व्यायाम शाळा व कै. कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे यंदाही 2 एप्रिल शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य कुस्तीचा सामना घाट रोड वरील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या […]
शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि १८ एप्रिल रोजी शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे पुणे जिल्हा परिषद येथे एक दिवसीय धरणे आंदोलन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर वारंवार निवेदन देत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे खालील विषयांवर वारंवार निवेदने देऊन , प्रश्न सुटत नसल्याने लोकशाही मार्गाने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात […]
वाढती उष्णता नागरिक हैराण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगांव-दरवर्षी मार्च महिन्यात चाळीशी गाठणारे तापमान महिन्याच्या शेवटी उष्णतेचा लाटेमुळे 40 ते 42 जाण्याची शक्यता उकाड्याने नागरिक हैराण यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या […]
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शासनातील भ्रष्टाचार बाहेर काढून समाजात जागल्या भूमिका निभवावी- सुभाष बसवेकर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिकठाणे : माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढून जागल्यांची भूमिका निभवावी तसेच जनतेचा करातून जमा झालेल्या निधीची उधळपट्टी चालली असून हा निधी शासन व प्रशासनाने काटेकोरपणे व काटकसरीने खर्च करावा म्हणून सरकारवर दबाब आणावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले. घोडबंदर रोड ठाणे […]
केतन पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघ चे युवक तालुका अध्यक्षपदी तर मिलिंद मराठे यांची भडगाव रोड विभाग प्रमुखपदी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिकचाळीसगाव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठा महासंघाची शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 27 मार्च रोजी मराठा समाजाचे काम करण्यास आवड असणाऱ्या युवकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांनी उंबरखेड केतन पाटील यांचेशी मराठा महासंघाच्या कामाविषयी चर्चा करून आजच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. तसेच शहराध्यक्ष खुशाल बिडे […]
जनसामान्यांने स्वीकारलेले नेतृत्व,सुमेध बाबा भोसले यांचा वाढदिवस प्रचंड जनसमुदयाच्या साक्षीने व शिवचरित्र व्याख्यानाने संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 26 मार्च रोजी पोतदार शाळेच्या शेजारी भव्य दिव्य स्टेज व भव्य अशा शामियान्यात प्रचंड जनता जनार्दनाच्या उपस्थितीत सूमेध बाबा भोसले यांचा वाढदिवस संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याते प्रदीपजी देसले यांच्या शिवचरित्राच्या व्याख्यानाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंग आपल्या ओघवत्या व जोशपूर्ण शैलीत सांगुन तरुणाईला […]
भैय्यासाहेब देवरे राज्यस्तरीय ला प्रथम क्रमांक मिळवत नॅशनल स्पर्धेत गोळा फेक गटा साठी निवड,यशस्वी घोडदौड सुरू….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव : बृहन्मुंबई महानगरपालिका व बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम मंडळ { b.e.s.t } अंतर्गत आज झालेल्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेत (शासकीय स्पर्धा) गोळा फेक गटात (10.4) गोळा टाकत चाळीसगावचा भैय्यासाहेब देवरे यांनी आज झालेल्या स्टेट लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे रोख रक्कम व पारितोषिक स्वीकारत पुढील […]
आमदारांना मोफत घर देण्यापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा द्या-आमदार मंगेश चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली यानंतर या निर्णयावरुन सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.मात्र सर्वसामान्यांचा विचार करत चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले वयक्तिक मत प्रसार माध्यमांसमोर मांडत सांगितले की राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे […]