Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राष्ट्रीय वरिष्ठ (पुरुष) हॅन्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला 25 वर्षानंतर कांस्य पदक,चाळीसगाव च्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी….

0
2 0
Read Time1 Minute, 46 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी) :- हरियाणा (सिरसा) येथे झालेल्या ५० वी राष्ट्रीय पुरुष हॅन्डबॉल स्पर्धा दि २० मार्च ते २४ मार्च 2022 रोजी संपन्न झाली, त्यात चाळीसगाव येथील राजेश रमेश चव्हाण व करण सुनील पाटील यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत मध्यप्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड या संघाना पराभव करून तब्बल 25 वर्षा नंतर राष्ट्रीय वरिष्ठ (पुरुष) हॅन्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळून दिले, या स्पर्धेत चाळीसगाव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, या संघाला मार्गदर्शन महाराष्ट्र हॅन्डबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग व जळगाव जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशनचे सचिव विजय सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच जळगांव जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सत्यजित पूर्णपत्रे, डॉ महेश पाटील, जयंतराव देशमुख, विश्वास बरीस, विजय निरखे, प्रवीण राजपूत, जे पी वाघ, हेमंत गोरे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: