Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: February 2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-बुधवार,दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोरवडी.ता.दौंंड,जि.पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, प्रतिकृती तयार करुन त्याचे उत्तम सादरीकरण केले.या विज्ञान प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा […]

आता चाळीसगाव एम एच 52 आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- बोलायचे तर करायचे अशी भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांची नेहमीच असते या ठाम भूमिकेचा बळावर पाठपुरावा करत त्यांच्या प्रयत्नाने शेवटी शहराला नवीन ओळख मिळाली असून स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास(आरटीओ) महाराष्ट्र शासनाची मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे नक्कीच चाळीसगावकरांच्या 120 किलोमिटर जळगांव येथे वाहन पासिंग साठी होणाऱ्या […]

अल्पवयीन मुलींना त्रास देऊन ३ वर्षे फरार आरोपीसह विविध गुन्ह्यातील तिघे फरार आरोपी जेरबंद

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क. प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि.२१ मुली-महीलांची छेडछाड करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणाऱ्यांवर दौंड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटना पाहता दौंड पोलिसांनी विशेष लक्ष घातले आहे.दौंड पोलिसांनी मागील काही दिवसात घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी अटक केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी,दि.१९ एप्रिल २०२३ रोजी आरोपी राकेश […]

दहा हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती, हळदी कुंकू करत वाण भेट देऊन शिवनेरी फाउंडेशन तर्फे महिलांचे स्वागत…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील २०१८ – १९ मध्ये बोटावर मोजता येतील एव्हडे बचत गट होते. आज २०२४ मध्ये ३२०० गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात १०० कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे. ही महिलाशक्तीची ताकद असून […]

दौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

दौंड(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध संघटनांतर्फे करण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाले होते अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात दौंड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना शहरातील हुतात्मा चौक येथे […]

खिडकीचे ग्रील कापून घरफोडी व चोरी करणारा अखेर जेरबंद

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि.१७ बांधकाम सुरु असलेल्या एका जुन्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरातील बांधकामासाठी लागणाऱ्या त्यामध्ये जॅगवार कंपनीचे नळ, पॉलीकॅपच्या तारा, बेसिन, पातेले व घरातील जुने मोबाईल अशा १ लाख १० हजार किमतीच्या वस्तू चोरी करणाऱ्याला दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी,’दौंड शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे […]

माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील 2 फरार आरोपींना जळगांव गुन्हे शाखेने केले अटक

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर सदर फायरिंग करणारे आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते त्यातील 2 आरोपींना लोणीकंद येथून ताब्यात घेण्यात जळगांव गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. मा.पोलीस अधीक्षक, डॉ श्री महेश्वर रेड्डी […]

निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन,संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण,हर्षोल्हासामध्ये तयारीचा आरंभ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड, २ फेब्रुवारी २०२४: नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रे दरम्यान पुणे शहरामध्ये आगमन होत आहे. या बातमीने समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या […]

Back To Top
error: Content is protected !!