Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

0
1 0
Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-बुधवार,दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोरवडी.ता.दौंंड,जि.पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, प्रतिकृती तयार करुन त्याचे उत्तम सादरीकरण केले.या विज्ञान प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सौ.शितलताई सोनवणे , इतर पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन बालवैज्ञानिकांचे भरभरुन कौतुक केले.या उपक्रमामुळे निश विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत मिळेल.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे सर,उपशिक्षक अभिजीत कोंडेजकर सर,हौशीराम गायकवाड सर,श्रीमती नीता भद्रे मॅडम, श्रीमती शितल कदम मॅडम, श्रीमती साक्षी कोंडेजकर मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: