मेहुनबारे पोलीस ठाण्याचे एपीआय परदेशी यांचा कारवाईंचा धडाका सुरू पण असा वचक कायम राहायला हवा
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मेहुनबारे(चाळीसगाव)-ए पीआय संदीप परदेशी यांनी मेहुनबारे पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारताच कारवाईंचा धडका सुरू...