Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

माहिती अधिकार कार्यकर्ते व पुणे शहरातील शिवसेना नेते श्री राजेंद्र भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा मालाचे वाटप

0
1 0
Read Time2 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार कार्यकर्ते व पुणे शहरातील शिवसेना नेते श्री राजेंद्र भिलारे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाटस ता.दौंड जि.पुणे येथे गोंधळी समाजातील निराधार व विधवा महिलाना किराणा मालाचे वाटप करण्यात आले भिलारे साहेबानी दानशूर व उद्योगपती यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला. आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय नेहमी जमीनीवर राहिले पाहिजेल तसेच होईल ती मदत गरिबांना केली पाहिजेल हेच जीवनात येऊन कमवने आहे असे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साईनाथ शिंदे यांनी सांगितले 
आमचे मार्गदर्शक व माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य सह कार्याध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री राजेंद्र भिलारे साहेब यांच्या आदेशानुसार खालील किराणा माल वाटप केला आहे. दिलेल्या किराणा मालात खालील  वस्तू होते मसाला, बिस्किट पुडा, हळद, गोडतेल, साखर, चहापुडा, धना पावडर, डाळ, साबण, निरमा, मिठ, कान्दा लसुण, गुळ, कपड्याचा साबण, खोबरतेल, फरसाण पुडा, तांदूळ, गव्हाचे पिठ इ सामान चार कीट करुन वाटप करण्यात आला सर्वानी आपआपल्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे समाजउपयोगी कार्य केले तर नकीच सर्वान समोर एक आदर्श घडेल व तरुण पिढी चुकिच्या पद्धतीने वाटचाल होणार नाही यांची काळजी घेतली पाहिजेल या उपक्रमास माझे विश्वासू सहकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री संजय थरकार सर व कार्याध्यक्ष श्री बाबू पासलकर सर उपस्थीत होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: