Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

ईद मिलाद-उन-नबी निमित्त नई राह फाउंडेशन तर्फे मतिमंद शाळेत नई राह फाउंडेशनतर्फे मिठाई वाटप…

0
0 0
Read Time1 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-मुस्लिम बांधव वर्षभरात साजऱ्या करत असलेल्या सणांपैकी ईद मिलाद-उन-नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे इस्लामचा रबी उल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील १२ व्या दिवशी ईद मिलाद-उन-नबी साजरी केली जाते. या दिवशी इस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणि महान संदेष्टे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे ही ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ईद मिलाद-उन-नबी दि 9 ऑक्टोबर रोजी चाळीसगांव शहरात सुद्धा उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली.
शहरातील नई राह फाउंडेशन तर्फे ईद मिलादुन्नबी मुबारक च्या निमित्ताने मतिमंद निवासी विद्यालय येथे अल्पोआहार वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समोसा व मिठाईचे वाटप करण्यात आले.
नई राह फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जहीर शेख,हेमंत पाटील सर ,शाईस्ता शेख ,निसार शेख , सतीश वाडेकर सर, सिद्धार्थ बागुल सर , सचिन पाटील , आमिना शेख, अनाईजा शेख, आदी उपस्थित होते..

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: