Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पाटणादेवी दर्शनासाठी भाविकांसाठी नवरात्रात उत्सवात चाळीसगांव लालपरीच्या 1390 विक्रमी फेऱ्या

0
0 0
Read Time2 Minute, 4 Second

संपादक गफ्फार मालिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-जनसामान्यांच्या सुखाची सवारी म्हणून ओळख असलेल्या लालपरी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाची एस टी सेवा जनसामान्यांसाठी नेहमीच प्रामाणिक सेवा पुरविण्याचे कार्य करत असते याचेच एक उदाहरण म्हणजे नवरात्र उत्सवात चाळीसगांव आगरातर्फे पाटणादेवी दर्शनासाठी तब्बल 1390 फेऱ्या करत 7 लाख 25 हजार 255 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून देण्यात आले.
यायाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगांव आगार प्रमुख संदीप निकम यांनी व्यवस्थित पणे आपले कर्तव्य पार पाडत व पाटणादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता विशेष एसटी फेऱ्या सुरू करण्याची योजना सुरू केली यात चाळीसगांव राज्य परिवहन मंडळाचे वाहन चालक,वाहक,यांत्रिकी कर्मचारी व पर्यवेक्षक अधिकारी यांनी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केले कर्मचारी वर्गाने आपल्या परीने सेवा देत विक्रमी 1390 फेऱ्या पूर्ण करत भाविकांना सेवा तर दिलीच मात्र राज्य परिवहन मंडळास 7 लाख 25 हजार 255 रुपयांचे उत्पन्न देखील मिळवून दिले याबाबत आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना आगार प्रमुख संदीप निकम यांनी आगारातील सर्वांचे आभार मानत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविला असून सर्वांचे आभार व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: