Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टी दारू काढणाऱ्या वर श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक दौंड यांची मोठी कारवाई, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

0
1 0
Read Time2 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 15.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे मलटण गावचे हद्दीत इसम नामे निलेश लोंढे राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे व त्याचा साथीदार नाव पत्ता माहीत नाही हे बेकायदेशीर विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच श्री मयूर भुजबळ हे स्वतः टीम सोबत सदर ठिकाणी जाऊन हातभट्टी यांवर छापा टाकला असता तेथे सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने मिळून आली त्यात गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन अंदाजे 4 हजार लिटर 20 प्लास्टिकचे ड्रम 1 मोठी लोखंडाचे ड्रम व इतर दारू काढण्यासाठी लागणारी साधने मिळून आले ते साधने सदर पोलीस टीम ने जागीच नष्ट केली व सदर इस मान विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास बीट आमदार सहाय्यक फौजदार संतोष शिंदे हे करीत आहेत सदरची कारवाई

माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ,पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण ढुके, करमचंद बंडगर, योगेश कर्चे, डी व्ही ढोले यांनी केली

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: