Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता आमदार चव्हाण यांच्या कडून मोफत अत्याधुनिक ICU व व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका

0
0 0
Read Time1 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण होणारे मृत्यू पाहता संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

चाळीसगाव शहर सुद्धा याला अपवाद नाही सर्व रुग्णालय फुल्ल भरलेले असून काही तरी उपाययोजना म्हणून आमदार मंगेश चव्हाण मदती साठी पुढे आले असून आपले कर्तव्य पार पडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात

तालुक्यातील लोकांना अडचणींवर मात करता यावी या साठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हातभार म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांच्या सेवेकरिता मोफत अत्याधुनिक ICU व व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.नक्कीच या अत्याधुनिक ICU व व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचा तालुक्यातील नागरिकांना फायदा होईल व काही जीव वाचविण्यात मदत होईल

मोफत रुग्णवाहिका संपर्क क्रमांक –

9119555544
9923555544

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: