अंबादास आत्माराम ढगे यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-अंबादास आत्माराम ढगे यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवडअंबादास ढगे (रा. निमगाव तालुका श्रीगोंदा) यांची ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र श्री.आजिनाथ धामणे संस्थापक प्रदेश अध्यक्ष यांनी दिले […]