Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

खान्देश विभाग

तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत अँग्लो हायस्कूल च्या 3 विद्यार्थ्यांना यश..

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-ए ए शाह एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो हायस्कूल चाळीसगाव येथील विध्यार्थ्यांचे शालेय तालुकास्तरीय...

जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट आता चाळीसगाव शहरात,आमदार चव्हाण यांची कुस्तीप्रेमींना भेट…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शहरात चौथा लाचखोर आऊट,लाचखोरी थांबली नाही तर लाचखोरांची टीम ऑल आऊट होणार…

चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात लाच खोरी थांबायला तयार नाही, एकापाठोपाठ चौथा लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून लाचखोरांची...

चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर,अध्यक्ष पदी भैय्यासाहेब पाटील यांची निवड…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि.३ ऑक्टोबर - पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या शिफारशीने तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन...

गणेशोत्सवात 100 बक्षीस वाटप करत,आमदार चव्हाण सह सौभाग्यवती यांनी जिंकली हजारो मने,आजीबाई ठरल्या इलेक्ट्रिक स्कुटर च्या मानकरी…..

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क आमदार मंगेश चव्हाण यांनी सौभाग्यवती प्रतिभा ताई चव्हाण यांच्या सह एकदंत भव्य सांस्कृतिक...

शहरातील सात मुख्य ठिकाणी गणपती विसर्जनासाठी शहर पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गणेश मुर्ती संकलन व्यवस्था.

संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहराच्या हद्दीतील गणेश मंडळांना व खाजगी घरगुती गणपती विसर्जन साठी शहर पोलीस प्रशासन...

जळगांव जिल्ह्यातून चाळीसगाव शहरातील चौघे 2 वर्षांसाठी हद्दपार,पोलीस अधीक्षकांची कारवाई…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात टोळीने गुन्हे करणारे चौघांना पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्ह्यातुन 2 वर्षांकरिता हद्दपार...

१४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढला जी आर,संतप्त शिवभक्तांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जी आर ची होळी…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करता येत नाही पण ३...

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करण्यासाठी साखळी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव ,महिला भागिनी,विद्यार्थ्यांचा पाठींबा….

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट...

लाखो रुपयांना गंडविणाऱ्या तीन ठगांना शहर पोलिसांनी केली अटक…

संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क आरोपी संभाजी दगडू पाटील व सहकारी यांनी कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी...

You may have missed

error: Content is protected !!