रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्ती,एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार
अधिकार आमचा न्यूज सनी घावरी रावेत येथील जलशुद्धीकरणकेंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.25) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसीपाणीपुरवठा...