आज पासून तीन दिवसांचा दौंड कडक लॉकडाऊन घोषित

Read Time1 Minute, 47 Second

दौंड-दि-२८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर जोरात हालचाली सुरू असताना आज पासून तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात असून दौंडमधील सरपंच वस्ती नगरमोरी, व कुरकुंभ मोरी याठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून. कोरोनावर कशाप्रकारे मात करता येईल यावर पोलीस व दौंड नगरपालिका यांच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे व पोलीस प्रशासनातर्फे जनतेला घरात बसण्याचे अहवाहन देखील करण्यात येत असून याच अनुषंगाने डी.वाय.एस.पी ऐश्वर्या शर्मा यांच्या आदेशाने व दौंड पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात दौंड मध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला असता दौंड रेल्वे आर.पी.एफ व दौंड पोलिस स्टेशन यांच्या संगनमताने कुरकुंभ मोरी या ठिकाणी मोटार सायकल लावण्यास मनाई करण्यात आले असून.दौंड-पो.ना रोटे, पो कॉन्स्टेबल भोसले, दौंड आर पी एफ उपनिरीक्षक-सुनील मयादव,पो कॉन्स्टेबल अशोक धनाईत, पो कॉन्स्टेबल सुनील मराठे,हे जनतेचे आरोग्य कसे निरोगी राहील यासाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत व दौंडच्या जनतेला घरात बसण्याचेही अहवाहन करण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post शरद भोजन योजना” करीता पुणे जिल्हा बँकेच्या नफ्यातून १ कोटी देण्यार-श्री.रमेश थोरात माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष
Next post दौंड शहर व तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकली सात ठिकाणी धाड एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची अवैध दारू नष्ट.
error: Content is protected !!
%d bloggers like this: