इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने

Read Time2 Minute, 22 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मयूर साळवे

दिनांक: 20 सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,या परीक्षेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय योंगमुडो फेडरेशनचे प्रमुख आंतरराष्ट्रीय परीक्षक,
मास्टर: हेऑन ताय क्वॉन,(कोरिया)
मास्टर: मिन चूल कांग(कोरिया)

राष्ट्रीय परिक्षक
मास्टर, रोहित नारकर (मुंबई)
(संस्थापक अध्यक्ष, भारतीय योंगमुडो महासंघ)

मास्टर, राणा अजय सिंग (छत्तीसगड)
(महासचिव,भारतीय योंगमुडो महासंघ)

मास्टर, प्रविण होले (पुणे)
(महासचिव, महाराष्ट्र योंगमुडो असोसिएशन)
हे उपस्थित होते,
या पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये योंगमुडो या खेळाचे 3rd DAN ब्लॅक बेल्ट मिळवणारे मास्टर प्रविण होले सर हे राज्यातील दुसरे तर पुणे जिल्ह्यातील पहिले खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाचउत्कृष्ट खेळाडूंनमधे त्यांची निवड झाली आहे,
प्रविण होले सर योंगमुडो या खेळाचे विद्यमान महासचिव म्हणून कार्य करत आहेत,,,
याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे,,,तसेच भारतीय योंगमुडो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, मा. श्री. रोहितजी नारकर सर,
महासचिव, मा. श्री. राणा अजय सिंग यांनीही सरांचे कौतुक व अभिनंदन केले,, सरांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post विकास कामांचे फलक लावणे आदेशाला दौंड नगरपालिका ठेकेदारांन कडून केराची टोपली. दौंड नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार
Next post खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून पारोळा तालुक्यातील सावरखेडा शिवरे परिसरातील शेतकऱ्यांची वीज समस्या सुटली,मानले आभार आभार
error: Content is protected !!
%d bloggers like this: