
सरपंच च्या पती सहित 10 लोकांच्या दारू भट्ट्या उध्वस्त-चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 2 एप्रिल रोजी एकीकडे कोरोना विषाणू संदर्भात संचारबंदी लागू असतांना लोकांनी घराबाहेर बिनकामचे येऊ नये या साठी आपले कर्तव्य बजवत असतांना दुसरी कडे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गावठी दारूचे अड्डे आज नष्ठ करण्याचे कार्य चाळीसगाव शहर पोलीस पथकाने केले आहे,विशेष म्हणजे आरोपी साहेबराव रुपाला गायकवाड हे ओझर गावच्या सरपंच चे पती आहेत.पोलिसांनी केलेली धडक कारवाई चे सर्वत्र कौतुक होत आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांचे उपस्थितीत सोबत स पो नि मयूर भामरे, पो उप नि महावीर जाधव, सपोउपनि भोसले, पोलिस अंमलदार भटु पाटील, विनोद भोई, गोपाळ बेलदार, प्रवीण सपकाळे, संजय पाटील व इतर पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर गावाचे शिवारात तसेच तितुर नदीचे पात्राजवळील 10 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर कारवाई करण्यात आली असून, सदर ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण 1,85,775 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

10 आरोपीविरोधात पोलीस स्टेशनला प्रोहिबिशनचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची नावे-
1) साहेबराव रुपला गायकवाड वय- ५५ वर्षे , राहणार – ओझर
2) सिंधुबाई अभिमन गायकवाड. वय- ४५ वर्षे , राहणार- ओझर
३) ईश्वर भिकन निकम.
वय- ४५ वर्षे , राहणार- ओझर
4) धनराज भिका गायकवाड
राहणार- ओझर
5) प्रताप भिका गायकवाड
राहणार- ओझर
6) गोपाळ रमेश सोनवणे
वय- 30 वर्षे, राहणार- ओझर
7) कमलबाई दळवी
राहणार- ओझर
8) शोभाबाई रोहिदास बोरसे,
वय-४५ वर्षे, राहणार- ओझर
9) किसन छगन मोरे
राहणार- ओझर
10) अशोक सूर्यवंशी
राहणार- ओझर
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating