डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ह्यूमन हेल्प फाउंडेशन चा अनोखा उपक्रम.

2 0
Read Time1 Minute, 47 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ह्युमन हेल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेने एक अनोखा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा अबाधीत ठेवण्याचे छोटासा प्रयत्न केला आहे.ज्ञानाचे प्रतीक म्हणून आजरामर असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक वही एक पेन उपक्रम राबविण्यात आला होता संस्थेचा मुख्य उद्देश गोरगरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी वही व पेनाची कमतरता भासत असते त्याला थोडासा हातभार लावण्याचे काम संस्थेने केले आहे अश्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जनतेकडून जमा केलेली वही पेन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.व कार्यक्रमासाठी अध्यक्ष:-कु:पवन गौतम साळवे.उपाध्यक्ष:-कु:प्रज्ञेश कांबळे.सचिव:-कु:शेखर पाळेकर. खजिनदार: -कु:सुमीत गायकवाड. सभासद:- कु:स्वप्नील शिंदे सभासद:-कु:किरण गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला व कुणाला वाघमारे,पिंकू झेंडे,प्रमोद रानेरजपुत,निखिल स्वामी,श्रीकांत थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.