दौंड:अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर बंदी.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
दौंड-दौंड तालुक्यातील दौंड शहरातील गांधी चौक ता. दौंड. जिल्हा. पुणे. हद्दीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने.मोठी खळबळ उडाली असता दौंड येथील काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला असून हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस वायरस चे संक्रमण होते त्याच अनुषंगाने काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित केले असून.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने.१)दौंड शहर व बिगर नगरपालिका हद्द. २)गोपाळवाडी(म्हसोबा मंदिर,भोईटे नगर,गोपाळवाडी ईसार पेट्रोल पंप,माळवाडी,दत्त मंदिर,जिजामाता शाळा परिसर.३)लिंगाळी माळवाडी(वेताळ नगर) ४)मसनरवाडी(जगताप मळा,जगदाळे वस्ती) ५)सोनवडी (जुने गावठाण ,पवार वस्ती दळवी मळा या क्षेत्रातील नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी वाहनांचा सर्रास वापर होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील दुचाकी व चारचाकी वाहनांची हालचाली थांबवणे आवश्यक आहे.अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.अशी माहिती मा:प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर) यांनी दिली.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating