15
1
Read Time1 Minute, 6 Second
दौंड(प्रतिनिधी):-दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-५ चे १०२ जवान मुंबईत आपले कर्तव्य बजावून दौंड येथे रवाना करण्यात आले व दौंड येथील नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्वांना क्वारंटाईन केले व त्यांच्या घशातील स्त्रवाचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असता आज त्या सर्व १०२ जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दौंड उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.आज अजून काही ९५ जवानांच्या घश्याचे नमुने पुण्याला तपासणीसाठी नेण्यात आले आहे तेही नमुने निगेटिव्ह येतील अशी अपेक्षा आहे असेही डॉ.संग्राम डांगे म्हणाले
घरात रहा सुरक्षित रहा
Post Views: 2,265
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%