(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
आपण सर्व जण कोरोना च्या महामारिला सामोरे जात असताना आपण दौंडकारांनी भरपूर सहकार्य केले आहे.दौंडचे आदरणीय आमदार राहुलदादा कुल, व आदरणीय प्रेमसुखजी कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली,
आज दौंड शहरातील व्यापारी वर्गाने व व्यवसाय धारकांनी योग्य नियोजन करून टप्याटप्याने चालूं करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (INCIDENT COMMANDER) , दौंड पुरंदर उपविभागीय कार्यालय, प्रांत साहेब,यांनी आदेश करावे ही विनंती ११ मे २०२०, रोजी केली होती ती आज १३मे २०२० पासून मान्य झाली आहे.
दौंडचे नागरिक, व्यापारी वर्ग, दौंड पोलीस वर्ग, तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, मुख्याधिकारी साहेब, उपजिल्हा रुग्णाल कर्मचारी वर्ग, सर्व हॉस्पिटल वर्ग व सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग व्यापारी वर्गाला व व्यवसाय धारकांना विनंती ही केली दिलेल्या वेळात, नियमाध्ये आपण योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय चालू करून आपण प्रशासनाला सहकार्य करावे.असे
दौंड नगरपालिका नगराध्यक्षा,सौ.शितलताई योगेश कटारिया.व
नागरिक हित संरक्षण मंडळ रासप, रिपाई आघाडी दौंड.पतित पावन संघटना,दौंड
यांच्यावतीने मागणी करण्यात आली होती व ती मान्य झाली.त्याबद्दल आभार मानण्यात आले.