Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड- पटना- गोपाळ गंज श्रमिक ट्रेन अडकलेल्या मजुरांना घेऊन रवाना

0
9 0
Read Time1 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

दौंड तालुका प्रतिनिधी हर्षल पाटोळे

दौंड वरून : दौंड- पटना- गोपाळ गंज श्रमिक ट्रेन अडकलेल्या मजुरांना घेऊन रवाना. 24 मे 2020 दौंड , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना परप्रांतीय मजूर अडकले असताना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दौंड वरून दौंड – पटना – गोपाल गंज श्रमिक ट्रेन आज ठीक 4.00 वाजता 972 प्रवासी घेऊन रवाना झाली सदर प्रवाशी दौंड व बारामती या भागातील होते यावेळी दौंड तहसील संजय पाटील, निवासी तहसीलदार सचिन आखाडे बारामती तहसीलदार विजय पाटील तसेच रेल्वे पोलीस प्रशासन श्रद्धा पठारे हेडकॉन्स्टेबल , कलगुटगे प्रभारी , आर पी एफ पाल साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी पटनाच्या दिशेने रवाना झाली.उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात सर्व सोशल डिस्टन्स वर पुरेपूर लक्ष केंद्रित करून सर्व नागरिकांना आपल्या गावी जाण्यास उपाययोजना केल्या

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: