दौंड मध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे,शासन नियमांचे पालन करण्याचे आव्हान…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शहरासह परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे, शुक्रवार दिनांक 12 /03 /2019 रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 104 लोकांचे अँटीजेण तपासणी करण्यात आली
त्यामध्ये तब्बल 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामध्ये शहरातील 09 तर परिसरातील अकरा रुग्ण आहेत, 16 पुरुष ,व 04 महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे, त्यामध्ये PTS नानविज 03,गोपळवाडी 03, कुरकुंभ 01, खोरवडी 02, तुकाई नगर 02 असे 11जण दौंड शहर परिसरातील आहेत, तर 9 शहरातील आहेत, अशी माहिती डॉ. संग्राम डांगे ( वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड) यांनी दिली. ही धोक्याची घंटा आहे नागरिकांनी सावधानता बाळगणे तसेच शासन नियमांचे पालन करणे काळाची गरज असून नियमांचे पालन काटेकोरपणे करावेच लागणार आहे असे डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा कडक निर्बंध करावे लागतील असेही त्यांनी यावेळी नमूद केल