
भाजपा कार्यकर्ते उमेश करपे यांचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना प्रश्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव-भारतीय जनता पार्टी चे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जरेंडेश्वर कारखाना विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिले आहे यावर चाळीसगाव तालुक्यातील भाजपा चे कार्यकर्ते उमेश करपे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना सोशल मीडियात पत्राद्वारे प्रश्न विचारत सहकार मंत्री असतांना चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना मूळ किमती पेक्षा कमी किमतीत विकला गेला त्या वेळी गप्प का होते असा आरोप केला आहे
प्रिय चंद्रकांत दादास… काल आपण जरेंडेश्वर कारखाना विक्री संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आणि आज राज्यातील 54 सहकारी कारखाने विक्रीत भ्रष्टाचार झाल्याच दुसरं पत्र लिहिलं बरं वाटलं.. मग मला दोन प्रश्न पडलेत पहिला कि आपण ज्या अजितदादांनी जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केलाय त्याच अजितदादांबरोबर सकाळी ठीक 7.45 वाजता शपथ घेतलीत तेव्हा नव्हता का जरेंडेश्वर संकटात ? आपण मग दुसरं पत्र लिहिलं कि मागील दहा वर्षात राज्यातील 54 सहकारी कारखाने विक्रीत भ्रष्टाचार झालाय. मग आपण तर तुमच्या ,माझ्या पक्षाच्या सरकारात पाच वर्षे सहकार मंत्री होतात तेव्हा माझ्या तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना 80 कोटीचीं संपत्ती असताना देखील 39 कोटीत विक्री झाला तेव्हा गप्प का होतात ?हा प्रश्न भाजपाचा कार्यकर्त म्हणून हा प्रश्न कामगार पुत्र म्हणून विचारतोय |
या प्रकारचे प्रश्न सोशल मीडिया वर भाजपा कार्यकर्ते उमेश करपे यांनी विचरल्यामुळे भाजप प्रदेशअध्यक्ष यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे,खरोखर चाळीसगांव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना विक्रीत जर भ्रष्ट्राचार झालं असेल तर तालुक्यातील नेते मंडळींची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating