राज्य राखीव पोलिस बल.गट.क्र.5 दौंड येथील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी (ASI) 31 वर्ष सेवा करून झाले सेवा निवृत्त

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी मयूर साळवे
दौंड(प्रतिनिधी)-राज्य राखीव पोलिस बल.गट.क्र.5 दौंड येथील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी (ASI) 31 वर्ष सेवा करून झाले सेवा निवृत्त
दौंड मधील राखीव पोलिस बल.गट.क्र.5 दौण्ड पोलीस दलात कार्यरत असलेले गोरख जगन्नाथ कुंभार (ASI) या पदावर 31/05/2021 रोजी सेवानिवृत्त झाले.01/12/1989 रोजी रा.रा.पो.ब.गट क्र. 5 दौंड या ठिकाणी भरती झाले होते.
कुंभार यांनी आसाम,दिल्ली, गडचिरोली इत्यादी.ठिकाणी सेवा बजावली होती त्यांनी एकूण 31 वर्ष सेवा बजावली आहे.
राखीव पोलिस बल.गट.क्र.5(डी.कंपनी) याठिकाणी पोलीस निरीक्षक एस.टी.सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला त्यासोबत (PSI) मंडल,हवा. गायकवाड,पो.ना. कुंभार,पो.ना बर्गे,पो.शि घुले,पो.शि. झगडे आदि उपस्थित होते.