राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 145 वी जयंती साजरी

1 0
Read Time1 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक संविधान स्तंभा पुढे संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक भाऊ कांबळे तथा नोटरी भारत सरकार अँड श्री राजू बोडके साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकास अभिवादन केले. याप्रसंगी युवा नेते श्री उमेश जगदाळे, श्री सोमनाथ कांबळे ,श्री राजू जाधव ,श्री राजू ढवळे, श्री अमित सोनवणे, श्री निलेश मजगर , श्री सतिष बहीरट, श्री सागर सोनवणे, श्री अनिल जाधव ,श्री पिंटू निंबाळकर श्री संदीप वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड शहर व तालुका,संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड अध्यक्ष श्री दिपक भाऊ सोनवणे व प्रमुख सहकाऱ्यांनी केले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.