Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

७० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू तर ९० वर्षीय रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह,आता दौंडकरांना सोशल डिस्टनसिंग चे पालन महत्वाचे

0
20 1
Read Time1 Minute, 10 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड शहरावर परत एकदा कोरोनाचे सावट दौंड शहरातील ९० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण दौंड शहरात दिवसांपूर्वी एका ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता काल दिनांक-२४/०५/२०२० रोजी पुणे येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केलेल्या ९० वर्षीय रुग्ण दिनांक-२६/०५/२०२० रोजी तपासणी अहवाल पोजिटिव्ह आला असल्याने खळबळ उडाली आहे व आज दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ५ वर जाऊन पोहचली तरी दौंडकरांनी घाबरून ना जाता स्वतःची काळजी घ्यावी व सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे अशी माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

अजून काळजी घेण्याची गरज घरात रहा सुरक्षित रहा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: