Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

0
0 0
Read Time6 Minute, 54 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित “आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे” मार्फत रविवार ८ मे रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आले
ज्यामध्ये महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे,आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वार्षिक १४ वा पुरस्कार वितरण सोहळा होता ज्यामध्ये
श्यामनारायण डिग्री कॉलेज,मुंबई शैक्षणिक,श्रीमती सुजाता रणसिंग पुणे शैक्षणिक,रामलिंग सावळजकर,सोलापूर शैक्षणिक सामाजिक व पर्यावरण,श्रीमती राजेश्वरी पंकज पाटील
नऱ्हे जि. पुणे समाजसेवा,श्री दिनकर श्रीधर पतंगे जत जि. सांगली कृषी, सामाजिक,श्रीमती रंजना वसंत भोसले पवारवाडी जि. सातारा कृषी, सामजिक
श्रीमती संगीता कृष्णदेव गुरव,बदलापुर सामाजिक
गृहद्योग,डॉ. कृष्णा दाजीबा पाटिल,अलीबाग
शैक्षणिक,सामाजिक, श्रीमती सुजाता देवराम सुरवाड़े,शेंदुर्णी शैक्षणिक,सामाजिक श्रीमती मीज़गा फ़ैयाज़ शेख,मुंबई शैक्षणिक सामाजिक,
श्रीमती संगीता अरुण पाटिल नाशिक समाजसेवा,
श्रीमती प्रीति प्रभाकर भावसार, चोपड़ा शैक्षणिक सामाजिक, श्रीमती करुणा बन्सीलाल देवकर पारोला शैक्षणिक सामाजिक,श्रीमती मंदाकिनी नवल भामरे अमळनेर शैक्षणिक सामाजिक प्रा डॉ.दिनेश बबन देवरे,नंदुरबार शैक्षणिक सामाजिक,साहिर नुसरत रावेर उर्दू काव्य,मोहसिन खान अजीज खान धरणगांव जि. जळगाव शैक्षणिक,सामाजिक,रिजवान खान अजमल खान भुसावळ शैक्षणिक सामाजिक,नूर खान इलियास खान जळगाव शैक्षणिक,सामाजिक, डॉ दानिश शेख,फैजपुर जि. जळगाव वैद्यकीय, सामाजिक, समाजसेवा,डॉ रविंद्र दिनकरराव भोळे उरुळीकांचन पुणे
सामाजिक शैक्षणिक पर्यावरण, ईसा शेख,पुणे सामाजिक समाजसेवा,श्री श्रीकृष्ण सिताराम अहिरे ,चाळीसगाव जि. जळगाव शैक्षणिक,सामाजिक,
शर्मिला देविदास नलावडे,कोरेगाव भिमा,पुणे सामाजिक,
शबनम समीर दफेदार केडगाव पुणे शैक्षणिक,श्रीमती नितल निंबा पाटील अमळनेर सामाजिक, अर्चना पारडे,मुंबई,सामाजिक, समाजसेवा,श्रीमती शारदा संजय भस्मे,वडूज जि. सातारा सामाजिक,समाजसेवा,
श्री शशिकांत दंगल मोरे,जळगाव शैक्षणिक,
खान अल्ताफ असम्तुल्लाह औरंगाबाद,शैक्षणिक सामाजिक,शेख सुलेमान शेख लुक़मान यावलशैक्षणिक,
श्री अनिल प्रभाकर मजुमदार यावल जि.जळगाव पत्रकारिता,अनंतराव हिलाल भोसले,म्हसवे ता. पारोळा शैक्षणिक सामाजिक,श्री हेमराज अवचित विसावे
पिंप्री ता.पारोळा शैक्षणिक सामाजिक,श्री महादू बारकू पाटील मोंढाळे ता.पारोळा शैक्षणिक ,सामाजिक,
संगीता आशिष राय मुंबई सामाजिक, समाजसेवा,
सलील रत्नाकर पाटील पुणे शैक्षणिक, डॉ पूजा बच्छाव,नंदुरबार सामाजीक ,अब्दुल रशीद अब्दुल करीम जळगाव शैक्षणिक,मो.फारूक अ. गफ्फार
खामगाव, उत्कृष्ट पत्रकारिता,वैशाली भाईदास लांडगे नाशिक शैक्षणिक,श्रीमती भारती तुकाराम ठाकरे, जळगाव शैक्षणिक डॉ तृप्ती देवरे,नंदुरबार शैक्षणिक, सामाजिक,शोएब खान युनूस खान निंभोरा, जि. जळगाव पुरस्कार सामाजिक,उत्तेजनार्थ
ह्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार जळगाव हे होते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ पाकिजा उस्मान पटेल पारोळा व डॉ जावेद शेख यावल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक फारूक पटेल यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ राजेश्वरी पंकज पाटील पुणे,डॉ उस्मान पटेल पारोळा, मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अंकुर साहित्य परिषद सह सचिव तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन सह सचिव हकीम आर चौधरी, ,ज्येष्ठ पत्रकार मो.फारुक जी खामगाव, मजीद जी जकरिया जळगाव, अजमल शाह जळगाव, नूरुद्दीन मुल्लाजी कासोदा,शब्बीर अहमद सर अडावद यांची प्रमुख उपस्थिती होती
जळगाव येथील अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते संस्था अध्यक्ष फारुख शाह नौमानी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ जावेद शेख,विशेष सल्लागार उस्मान पटेल,सहकारी अय्युब शेख,अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: