चाळीसगाव-AIMIM विद्यार्थी आघाडी तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की ईद मिलादुन्नबी च्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवण्यात यावी निवेदन देतांनी AIMIM विध्यार्थी आघाडी चे चाळीसगाव तालुकाध्यक्ष नदीम मन्सुरी, शहराध्यक्ष रेहान मन्सूरी,फहीम खान,सलमान खान ,आतिफ खान व कार्यकर्ते उपस्तीत होते.
