मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्याची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पंकज रणदिवे यांनी केली आहे,महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात पाऊस झाल्या मुळे शेतकरयांचे खूप नुकसान झाले आहे अश्या परिस्तिथी त त्यांची मुले शिक्षण घेत आहे, शिक्षणाचा खर्च कसा करावा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, तरी प्रशासनाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी या पत्रा द्वारे केली आहे.

वरील पत्राचा मेल करून आपली विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी मांडली आहे.