मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. पण राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवार पर्यंत

बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.
आता सर्वांचे लक्ष लागले आहे की हे आमंत्रण देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?