Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

खान्देश विभाग

CSR फंड सामाजीक उपक्रमाअंतर्गत 10 बँरीकेट भेट,ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी चे शहर पोलीस निरीक्षकांनी पोलीस दलादर्फे मानले आभार.

संपादक गफ्फार मलिक (शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि. (ग्रामीण कुटा) (NBFC-MFI) मायक्रो फायनान्स कंपनी, चाळीसगांव शाखेचे...

लोंढे येथे शेतीपंपाला 8 तास वीजपुरवठा मिळावा : मोहित भोसले

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-एकीकडे उन्हाची वाढती तीव्रता दुसरी कडे मुबलक पाणी असून देखील लोंढे येथे वीजपुरवठा...

वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 60 लाख 26 हजार 152 रु किंमतीचा गुटखा जप्त….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि 09फेब्रुवारी 2023 रोजी सपोनि श्री. तुषार देवरे शहर वाहतुक शाखा सोबत पोना नरेंद्र पाटील,...

आमदार चव्हाण यांनी पीर मुसा कादरी बाबा तलवार मिरवणुकीत सहभाग घेत घेतले दर्शन,उत्साहपूर्ण वातावरणात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणूक पार….

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरूस उत्सवानिमित्त पवित्र अश्या...

चाळीसगांव शहरा सह तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 5 श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 663 व्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरातील...

आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत 23 घरांना मिळाले वीज कनेक्शन,आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालय व वीज वितरण कंपनीचा उपक्रम..!

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) - सरकारी काम आणि चार महिने थांब अशी सर्वसाधारण धारणा जनतेची झालेली...

२६ लाख ८६ हजार ३६८ रुपये किंमतीचा तबांखुजन्य गुटखा पान मसाला जप्त सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख पथकाची कारवाई

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क एकुण- २६ लाख ८६ हजार ३६८/- रुपये किंमतीचा मिळून आलेले तंबाखूजन्य गुटखा पान...

आयटा रावेर युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्करावेर ( प्रतिनिधी ) : येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे...

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क मोक्का नंतर आता एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई

पोलीस निरीक्षक के के पाटीलज्या आरोपीविरुध्द गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे तसेच वाळु चोरीचे गुन्हे उदा. खुन करणे, जिवे ठार...

जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा-आमदार मंगेश चव्हाण

उपसंपादक रोहित शिंदे अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) - जळगांव जिल्ह्यातील यावर्षीच्या आंबे बहार हंगामातील केळी फळाचा विमा जवळपास 77000...

You may have missed

error: Content is protected !!