Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

खान्देश विभाग

पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर न.पा.प्रशासन आता तरी जागे होईल का?

प्रतिनिधी(पाचोरा):-आता छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन अभियान सुरू पाचोरा नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या मूलभूत सुविधेचा कारभार (विशेषता स्वच्छतेबाबत) सर्व...

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे “चला लढूया कोरोनाशी…” या विषयाला अनुसरून विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना व घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन पर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती

चाळीसगाव(प्रतिनिधी):-दि 13 मार्च 2020 रोजी आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे "चला लढूया कोरोनाशी…" या विषयाला...

कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे

जळगाव दि. 12 : कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही....

पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल

पाचोरा (प्रतिनिधि) -पाचोरा - भडगांव तालुक्यातील काही गावांचे ट्रान्स्फर जळाल्याने महीनाभरा पासून शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारुन उपयोग...

मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

जळगाव, दि. 11 - सन 2019-2020 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून त्यातच 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण...

आदर्श व कर्तृत्ववान पिढी घडविण्याची जबाबदारी स्त्रियांची – सौ.प्रतिभा ताई चव्हाण

मायभूमीत झालेल्या सत्काराचा आंनद वेगळा – सौ.शुभांगी ताई केदार - मोरे शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक सौ.शुभांगी...

खासदार उन्मेष दादा पाटील व आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगांव जंक्शन रेल्वे प्रवाशी संघटने तर्फे सुपरफास्ट गाड्यांना चाळीसगांव स्टेशनवर थांबे देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दिनांक 8 मार्च 2019 रोजी खासदार उन्मेष दादा पाटील व आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगांव जंक्शन रेल्वे प्रवाशी...

शिबिर नव्हे हा तर आरोग्याचा महायज्ञ,रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चा स्तुत्य उपक्रम 132 रुग्णांवर करण्यात आल्या विनामुल्य प्लास्टिक सर्जरी (शस्त्रक्रिया)

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 8 मार्च 2020 रोजी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे आयोजित व एच एस पटेल कंपनी (श्री प्रवीण भाई...

जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते जन औषधी केंद्राचे उद्घाटन

जळगाव(प्रतिनिधी ) :- आज दि ७ मार्च २०२० रोजी जळगाव येथे जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते जन औषधी...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 47 तक्रारी अर्ज दाखल

जळगाव दि.2:- जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या...

You may have missed

error: Content is protected !!