पत्रकारास मारहाण,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव(प्रतिनिधी)-आनंद गांगुर्डे हे पत्रकार म्हणून कर्तव्य बजावत असताना पो.हे.कॉ धर्मराज पाटील यांनी केलेल्या...