Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शासन नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई साठी जळगाव जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे रस्त्यावर….

0
0 0
Read Time1 Minute, 47 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जळगांव-मास्क न वापरणाऱ्या, शारिरीक अंतराचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाईसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, डॉ बी एन पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी उतरले रस्त्यावर

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत शासन नियम पाळण्याचे वारंवार आव्हान करत असतांना काही लोक निष्काळजी पणाने वागत आहेत आपल्या आरोग्याची काळजी न घेता विना मास्क बाहेर पडणे,सोशल डिस्टन्सचे पालन न करणे अश्या चुका करत असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही काही लोक आपली जबाबदारी विसरल्या सारखे वागत असून अधिकारी वर्गाने जबाबदारी विसरलेल्या व्यक्तींना आठवण करून देण्यासाठी सदर बेजबाबदार व्यक्तिंवर स्वतः जळगाव जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, डॉ बी एन पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी या सर्व अधिकारी वर्गाच्या टीम ने रस्त्यावर उतरून कारवाई केली असून लोकांनी शासन नियम पाळण्याचे आव्हान केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: