कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यतील सर्वं पान टपरी बंद ठेवण्याचे आदेश

Read Time1 Minute, 14 Second

दौंड(प्रतिनिधी):- कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यतील सर्वं पान टपरी बंद ठेवणे बाबत कोरोना विषाणूच्या अनुशनगणे कळविण्यात येते की, जागतिक आरोग्य संघटनेचे कोरोना विषाणूला (covid -19 ) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून पुणे शहरात व परिसरात देशी विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रदुभाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सदर विषाणू पासून कोरोना पसरण्याची शक्यता आहे.उपरोक्त परिस्थिती विचारात घेऊन सदर विषाणू चा व रोगाचा फैलाव रोकण्यासाठी व अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सर्व पान टपऱ्या पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे असा आदेश पुणे जिल्हाअधिकारी यांनी दिला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करा – महापौर
Next post मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमधील जीवनावश्यक वस्तू सोडून ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश
error: Content is protected !!
%d bloggers like this: