0 0
Read Time1 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील  येथील शिंदी येथील इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्स मध्येकार्यरत असणारे जवान संभाजी धर्मा पानसरे यांचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू 

जवान संभाजी धर्मा पानसरे(वय 31) राहणार शिंदी तालुका चाळीसगाव हे नुकतेच 4 जानेवारी रोजी एक महिन्याच्या सुट्टीत घरी आले होते दि 24 रोजी पोटाचा त्रास जाणवत असल्यामुळे चाळीसगाव येथील महावीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अधिक खालविल्याचे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारास शरीराने प्रतिसाद दिला नाही शेवटी त्यांची प्राण ज्योत मावळली ,जवान संभाजी धर्मा पानसरे यांच्या पार्थिवावर दि 27 रोजी शिंदी या मूळगावी अंतिम संस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,3 वर्षाची मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *