Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंडमध्ये कोरोनाची पुन्हा एकदा धडक.

0
12 2
Read Time1 Minute, 17 Second

(अधिकार आमचा न्युज नेटवर्क)

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

दौंड येथील राज्य राखीव बल गट क्रमांक-7 मधील दोन जवानांचे कोरोना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा दौंडमध्ये खळबळ उडाली आहे. आता दौंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १९ वर जाऊन पोहचली. दौंडमधील 8 जवानांनी कोरोनावर विजय मिळवत घरी सोडण्यात आले असता दौंडकरांन दिलासादायक बातमी मिळताच आता परत एकदा मात्र दौंडमधील एस आर पी एफ जवान-१००,दहिटने-१६,व इतर २ जणांचे कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे त्यातील ११६ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहे परंतु त्याचदरम्यान राज्य राखीव बल गट क्रमांक-७ मधील २ जवानांचे तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हारुग्णालय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
जवानांची चिंता मात्र वाढली आहे असेही ते म्हणाले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: