Read Time1 Minute, 18 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंडकर कोरोनाने त्रस्त आणखी आठ रूग्ण पाँझीटिव्ह चार महीला व चार पुरूषांचा समावेश.
दिं.07/07/2020 रोजी 75 रूग्णांचे घशातील स्त्राव तपसणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्याच्या रीपोर्ट आज दिं 09/07/2020 रोजी आला आहे. दौड शहरातील पाच व ग्रामीण भागातील तीन असे एकुण आठ रूग्ण पॉसिटीव्ह आढळूण आले आहेत. पानसरे वस्ती एक,वडारगल्ली दोन,नेहरू चौक एक, भोईटे नगर एक.असे शहरातील पाच व बोरावके नगर एक, वेताळनगर एक,बिलावल गार्डन एक, ग्रामीण भागातील तीन असे एकुण आठ रूग्ण आढळले आहे.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.तसेच ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या भागात नगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांनी औषधांची फवारणी केली.
Post Views: 1,528